✨कल्याण हादरलं! मराठी मुलीला मारहाण करणारा गोकुळ झा पकडला; कोर्टातही तमाशा

मुंबईतील गोकुळ झा प्रकरण – मराठी मुलीला मारहाण करणारा आरोपी पकडला! *तारीख:* 24 जुलै 2025 *लेखक:* किशोर चव्हाण 📌 घटना घडली कसी कल्याणमधील एका बालरुग्णालयात काही दिवसात घडलेली घटना महाराष्ट्रभर चर्चेत आहे. एका रिसेप्शनिस्ट मराठी मुलीला रुग्णालयात काम करत असताना *गोकुळ झा* नावाच्या गुंडाने उघड्यावर अमानुष मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झ
पाट्याने पसरला आणि नागरिकांचा संताप ओसंडून वाहू लागला. facebook link :https://www.facebook.com/share/v/19BJoMnvig/ 🚨त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडकीस आली आहे मुंबईतील गोकुळ झा हा साधा रुग्ण नव्हता तो एक अस्सल गुन्हेगार होता . त्याचं नाव आधीपासूनच कल्याण‑डोंबिवली परिसरातल्या अनेक गंभीर गुन्ह्यांत नोंद आहे. * हत्यार नाचवत दहशत माजवणे * एका ट्रक चालकाला हात्याराणे सपा सप वार केले . * फेरीवाल्यांकडून खंडणी उकळणे * दरोडे आणि मारहाणीचे गुन्हे आहेत याच कारणामुळे पोलिसांच्या रडारवर तो आधीपासूनच होता. 🔎 घटना घडली कशी ते पाहू व्हिडिओमध्ये दिसतं की – 👉 संध्याकाळी 6:38 मीनीटाणे गोकुळ आणि त्या रिसेप्शनिस्ट मुलीमध्ये वाद झाला. 👉 काही मिनिटांनी गोकुळ पुन्हा आत घुसला आणि लाथ मारली. 👉 त्यानंतर संतापलेल्या मुलीने गोकुळच्या वहिनीला चापट मारली. 👉 हे पाहून गोकुळ झा पुन्हा आत येऊन अमानुष मारहाण करू लागला. 👉 तुमी या विडियो मधे पाहू शकता . हा सर्व प्रकार **सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झालेला दीसतो आहे . 🛑 मनसे कार्यकर्त्यांच्या चपळाईमुळे सापडला घटनेनंतर गोकुळ झा फरार झाला, पण मनसे कार्यकर्त्यांनी सतत शोध सुरू ठेवला. शेवटी *नेवाळी फाट्याजवळ* त्याला ओळखून ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. पण तो स्टाइल चेंज केला होता तरी त्याला पकडले . तो केस कापून आणि कपडे बदलून लपण्याचा प्रयत्न करत होता, पण यशस्वी झाला नाही.
⚖ कोर्टातही त्याने तमाशा घातला गोकुळला कोर्टात हजर केल्यानंतर त्याने बुरखा काढून आरडाओरडा केला आणि पोलिसांना धक्काबुक्की केली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू असतानाच हा प्रकार घडला, ज्यावर न्यायालयाने त्याला *कडक तंबी* दिली. मग तो शांत झाला आणी गप्प बसला . 👥 जनतेकडून प्रतिक्रिया यायला लागल्या . या घटनेनंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जात आहे. “**मुलींवर हात उचलणाऱ्याला अशी शिक्षा व्हायला हवी की पुन्हा कोणीही हिंमत करणार नाहीमहाराष्ट्रा मध्ये अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मनसे कार्यकर्त्यांच्या चपळाईमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे गोकुळ झा सध्या तुरुंगात आहे. ✨ निष्कर्ष असा नीगतो की , ही घटना आपल्याला आठवण करून देते की गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी केवळ पोलिस नव्हे तर समाजातील प्रत्येक जागरूक नागरिक महत्त्वाचा आहे. *“गुन्हेगार कितीही धूर्त असला तरी न्यायाच्या जाळ्यातून सुटू शकत नाही.”* 📌 SEO Tags गोकुळ झा, मराठी मुलीला मारहाण, कल्याण गुन्हेगारी, मनसे बातमी, Breaking News Maharashtra, Crime News मनसे कार्यकर्ते Mahatazakhaber

टिप्पण्या